कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हारणाचे वाचवले प्राण
गेवराई दि 14 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील येथील मौजे लोणावळा गावातील शिवारात हरिन पाणंदन रस्तांच्या कडेला कुत्राच्या तावडीत सापडले असता यावेळी शिल्पकार मनोज राठोड या नवयुवकाला ते निदर्शनास आले त्यांच येळी त्यांने कुत्र्याला पळवुन लावले व पुर्णपणे घायाळ अवस्थेत निदर्शनास आले हारणाला उटता येत नसल्याचे पाहून मनोज गावातील नागरिक व पत्रकार सुनिल मिसाळ यांना माहिती दिली पत्रकार ला माहिती मिळताच गेवराई येथील वनविभागाला पाचारण करुन फोनवरून पुर्व कल्पना दिली गेवराई येथील वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व गावकरी व पत्रकार यांच्या मदतीने
हारणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचेगाव या ठिकाणी प्रार्थमिक उपाचार करुन येथील वन विभागाच्या देखभाली खाली वन विभाच्या कार्यालयात ठेवन्यात आल्याचे वन विभागाच्या गाडेकर साहेब राम खरसाडे नवनाथ जाधव या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हारणाला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी व पत्रकार सुनिल मिसाळ शिल्पकार मनोज राठोड रामेश्वर चव्हाण यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...