
रक्तदान,फळवाटप,व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
ह.टिपु सुलतान गेवराई जयंती निमित्त सामाजीक उपक्रम संपन्न
रक्तदान,फळवाटप,व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
गेवराई दि २५ ( वार्ताहार ) स्वतंत्र सेनानी हजरत टिपु सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे रक्तदान शिबीर,फळवाटप व वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाले आहे.हजरत टिपु सुलतान जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.व उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे फळवाटप केले आहे.गेवराई शहरातील इदगाह मैदान येथे वृक्ष लावण्यात आले आहे.यावेळी हजरत टिपु सुलतान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष अॅड. शेख इरफान बागवान, शिवसेना युवा नेते यशराज पंडीत,ए.पि.आय.संदिप काळे,पि.एस.आय.अर्चना भोसले,जयंती चे अध्यक्ष सय्यद एजाज,कार्याध्यक्ष शेख मन्सुर,उपाध्यक्ष करण जाधव,उपाध्यक्ष अॅड गणेश कोल्हे,सचिव माधव बेदरे,सहसचिव शेख हारुन,कार्याध्यक्ष पप्पु गायकवाड,हजरत टिपु सुलतान युवा मंच युवक जिल्हाध्यक्ष शेख अमजद,तालुकाध्यक्ष सय्यद शाकेद,तालुकाउपाध्यक्ष शेख राजु सेठ,शहराध्यक्ष दाऊद पठाण,शहराउपाध्यक्ष शेख इमरान,शहरसचिव समिर पठाण,युवा नेते समाधान मस्के,युवा नेते शेख शहदाद,
व आदि सहकारी मित्र परीवार उपस्थित होते.